शै. वर्षं २०२३-२४ बी.कॉम. भाग-१ मध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

१. इयत्ता १२ वीचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला. + २ झेरॉक्स.
२. इयत्ता १२ वीची मार्कशीट + २ झेरॉक्स.
३. इयत्ता १० वीची मार्कशीट + २ झेरॉक्स.
४. आधार कार्ड च्या २ झेरॉक्स.
५. जातीचा दाखला ( गरज असल्यास) २ झेरॉक्स.
६. विद्यार्थ्याचा १ फोटो.
७. गॅप असल्यास मूळ गॅप सर्टिफिकेट + २ झेरॉक्स.
८. बँक पासबुक झेरॉक्स.